चिपळूण – चिपळूण तालुक्यातील आंबडस गावाचा रहिवाशी हा 6 ऑगस्टला कोरोना पॉसिटीव्ह आल्यामुळे कामथे रुग्णालयात उपाचाराठी होता दाखल.मात्र काल रात्री बाराच्या सुमारास तो कामथे हॉस्पिटलच्या गच्चीवर जाऊन त्याने रुग्णालयातील चादरीने गळ फास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघड झाले. आपल्या झालेला कोरोन्याच्या भीतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. या ठिकाणी व्यक्त केला जात आहे मात्र नेमकं कारण अध्याप अस्पष्ट.झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या आत्महत्येनंतर आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असुन चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.