बातम्या शेअर करा

गोवा – कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. पेडणे येथील दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून अद्यापही किती कालावधी लागेल हे सांगणे अशक्य आहे. सध्या  चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी परतत आहेत.  पण रेल्वे बंद असल्यामुळे महामार्गाचा उपयोग करून ते गावी परतत आहेत. या गाड्यातून प्रवास करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.या मार्गावरील एर्नाकुलम, हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल, लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस,  या गाड्या पनवेल- पुणे- मिरज- लोंडा मार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here