बातम्या शेअर करा

कणकवली – माजी खासदार निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो’, असं निलेश राणे ट्विटरवर म्हणाले आहेत


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here