ताज्या बातम्यामहाराष्ट्र रत्नागिरी; जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली By Pragati Times - July 9, 2021 0 397 बातम्या शेअर करा रत्नागिरी – रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चेअरमन अँड म्यानेजिंग डायरेक्टर या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे बातम्या शेअर करा