चिपळूण ; नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दिले दिग्गजांना नारळ

बातम्या शेअर करा चिपळूण – चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत आज लागलेल्या निकालांमध्ये अनेक धक्कादायक निकाल पहावयास मिळाले. त्यामध्ये पुन्हा-पुन्हा निवडणूक लढणाऱ्या माजी नगरसेवकांना जनतेने चोख नाकारले. या निकालाने संबंधितांना जोरदार धक्का बसला आहे. आज चिपळूण पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना-भाजपा युतीचे तरुण उमेदवार उमेश सकपाळ हे तब्बल 1500 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी … Continue reading चिपळूण ; नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दिले दिग्गजांना नारळ