गुहागर – चिपळूण बस वरील चालक वाहक दारूच्या नशेत..?

बातम्या शेअर करामार्गताम्हणे – गुहागर चिपळूण मार्गावरील मार्गताम्हणे येथे गुहागर आगारातील चालक वाहक हे दारूच्या नशेत आढळून आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत बस मधील सर्व प्रवाशांना उतरवून घेतले आणि सदरील बस अडकवून ठेवली मात्र त्याचवेळी चालक व वाहकाने ती बस चिपळूणकडे रिकामी पळवून नेली. हा प्रकार उघडकीस होताच सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत … Continue reading गुहागर – चिपळूण बस वरील चालक वाहक दारूच्या नशेत..?