गुहागर ; या गावच्या सरपंचाच्या विरोधात अविश्वादर्शक ठराव दाखल

बातम्या शेअर करा गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात अविश्वासचा ठराव गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे. झोंबडी ग्रामपंचायती मध्ये लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात आज या ग्रामपंचायतीचे पाच सदस्य यांनी हा अविश्वासचा ठराव दाखल केला. या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामात झालेले गैरव्यवहार, ग्रामपंचायतच्या सदस्यांना आर्थिक … Continue reading गुहागर ; या गावच्या सरपंचाच्या विरोधात अविश्वादर्शक ठराव दाखल