मुंबई – गोवा महामार्गांवर निवळी येथे गॅस टँकरची ट्रॅव्हल्सला धडक

बातम्या शेअर करा रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावर निवळी घाटात सीएनजी वाहून नेणारा टँकर आणि एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात होऊन टँकरमधील सीएनजीची गळती झाल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली. गळती झालेला सीएनजी हवेत पसरला आणि त्यात लागलेली आग एका घरापर्यंत पोहोचली. या दुर्घटनेत आगीमुळे एक म्हैस भाजली असून, घराजवळची रिक्षा आणि दोन दुचाकींचे … Continue reading मुंबई – गोवा महामार्गांवर निवळी येथे गॅस टँकरची ट्रॅव्हल्सला धडक