कोणाच्या आशीर्वादाने ? शृंगारतळी नाल्यांमध्ये गटाराचे सांडपाणी ….पाणवठ्यांचे स्त्रोत दूषित
बातम्या शेअर करा गुहागर – गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी शृंगारतळी व लगतच्या जानवळे गावातील काही पाणवठ्यांचे स्त्रोत दूषित झाले आहेत. जवळच्या नाल्याला निवासी गाळे, टपऱ्या यांचे गटाराचे पाणी सोडल्याने याचा परिणाम आजुबाजूच्या विहिरी, बोअरवल यांच्या जलस्त्रोतांवर झाल्याने साथीच्या आजारांना आमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे आरोग्य गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कोणाच्या आशीर्वादाने आणि पाठिंबाने हे … Continue reading कोणाच्या आशीर्वादाने ? शृंगारतळी नाल्यांमध्ये गटाराचे सांडपाणी ….पाणवठ्यांचे स्त्रोत दूषित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed