चिपळूण ; त्या कारवाईबाबत नगरपालिकेचे अभिनंदन.. मात्र आता यांच्यावर कारवाई कधी..?

बातम्या शेअर कराचिपळूण – गेल्या दोन दिवसापासून चिपळूण शहरात फेरफटका मारताना अतिशय सुंदर आणि खुले रस्ते दिसत आहेत. नगरपालिकेने रस्त्यावर बसणाऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करून एक प्रकारे चांगलं काम केलंय. मात्र आता प्रतीक्षा आहे. ती याच नगरपालिकेने गेल्या अनेक वर्षापासून श्रीमंत आणि राजकीय लोकांना अनाधिकृत बांधकामासाठी ज्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नोटीसीच बांधकाम केव्हा … Continue reading चिपळूण ; त्या कारवाईबाबत नगरपालिकेचे अभिनंदन.. मात्र आता यांच्यावर कारवाई कधी..?