कराड ; महापारेषण कराड आंतर -मंडलीय आयोजित नाट्यस्पर्धेत ‘पगला घोडा’ प्रथम तर बेस्ट कलाकार कौस्तुभ भालघरे

बातम्या शेअर करा कराड – महापारेषण कराड मंडलीय आयोजित आंतर मंडलीय नाट्य स्पर्धा या स्पर्धेत स्थापत्य मंडल कोल्हापूर परिमंडलच्या पगला घोडा या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कोल्हापूर मंडल यांच्या नेटवर्क 24*7 या नाटकाने पटकावला तर कराड मंडलाचे कौस्तुभ भालघरे उत्कृष्ट अभिनय आणि कोल्हापूर स्थापत्य मंडलाच्या वैशाली कांबळे उत्कृष्ट अभिनेत्री यांना गौरवण्यात आले. … Continue reading कराड ; महापारेषण कराड आंतर -मंडलीय आयोजित नाट्यस्पर्धेत ‘पगला घोडा’ प्रथम तर बेस्ट कलाकार कौस्तुभ भालघरे