गुहागर ; या राजकीय नेत्यावर प्राणघातक हल्ला

बातम्या शेअर करा गुहागर – राज्यभरात विधानसभेचे वार जोरदार वाहत आहे. त्यातच प्रचाराचे काही दिवस राहिलेत अशातच गुहागर विधानसभा मतदारसंघात धक्कादायक असा प्रकार घडलाय 2019 च्या विधानसभेचे उमेदवार व वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर आज दुपारी गुहागर तालुक्यातील नरवण येथील सावली हाॅटेलबाहेर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये अण्णा … Continue reading गुहागर ; या राजकीय नेत्यावर प्राणघातक हल्ला