आमदार भास्कर जाधवांनी नौटंकी बंद करावी- निलेश सुर्वे

बातम्या शेअर करागुहागर – महायुतीचे उमेदवार राजेश बेडल यांचा विजय निश्चित असून गुहागर विधानसभेमध्ये भाजप आपल्याला मदत करेल, अशी नौटंकी आमदार भास्कर जाधव यांनी करू नये, अशी प्रतिक्रिया भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. निलेश सुर्वे यांनी महायुतीचे उमेदवार राजेश बेडल यांचा विजय निश्चित झाला आहे. या महायुतीमध्ये विद्यमान आमदार जाधव मिठाचा … Continue reading आमदार भास्कर जाधवांनी नौटंकी बंद करावी- निलेश सुर्वे