वाई विधानसभा मतदारसंघ ; महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी ..?
बातम्या शेअर करा वाई – (प्रविण गाडे )- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एबी फाँर्म दिला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून डॉ. नितीन सावंत यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. अखेर त्यांना … Continue reading वाई विधानसभा मतदारसंघ ; महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी ..?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed