गुहागर विधानसभा मतदारसंघ ; शिवसेनेची नवी खेळी… या राजकीय नेत्यांनी केला पक्ष प्रवेश… उमेदवारी मिळण्याची शक्यता.?

बातम्या शेअर करागुहागर – राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना आता गुहागर मधील राजकारणात मात्र एक नवीनच राजकीय खेळी करत शिवसेना शिंदे गटाने गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून या मतदारसंघातील आगामी निवडणुकीत हा आपला उमेदवार असल्याचा एक इशारा दिला आहे. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात गुहागरचे नगराध्यक्ष राजेश … Continue reading गुहागर विधानसभा मतदारसंघ ; शिवसेनेची नवी खेळी… या राजकीय नेत्यांनी केला पक्ष प्रवेश… उमेदवारी मिळण्याची शक्यता.?