कोकणातील भाजप 30 वरुन 12 टक्केवर..!

बातम्या शेअर करा राज्यातील विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहिर होण्याची शक्यता आहे. पितृपक्ष संपल्यानंतर विधानसभेच्या जागा वाटपांचे घट बसतील अशी अटकळ होती मात्र, अजूनही परिपूर्ण जागा वाटपझालेले नाही. जागा वाटपावरुन मित्रपक्षांकडून घेण्यात येणाऱ्या हरकती, एकमेकांच्या जागांवर दावा करणे, दबाव टाकून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणे असे प्रकार सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. महायुतीही यामध्ये … Continue reading कोकणातील भाजप 30 वरुन 12 टक्केवर..!