गुहागर ; बँकांकडून कर्जे घेऊन काही बचतगटांचे सावकारी धंदे..?

बातम्या शेअर करागुहागर – ग्रामीण भागातील बचतगटांना विविध व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य लाभावे यासाठी बँका १ टक्क्यांनी बचतगटांना कर्जे देतात. मात्र, गुहागर तालुक्यातील काही बचतगटांच्या महिला याचा गैरफायदा घेऊन या पैशांच्या आधारे सावकारी धंदे करत असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या बचतगटांना काही सीआरपी अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे बँकांची या माध्यमातून … Continue reading गुहागर ; बँकांकडून कर्जे घेऊन काही बचतगटांचे सावकारी धंदे..?