कोल्हापूर -चिपळूण बस गेली चोरीला..?.. शोधा शोध आणि बरेच काही..

बातम्या शेअर कराचिपळूण – सकाळी सहा वाजता अचानक चिपळूण आगारात उभी असलेली बस गायब झाल्याचं वाहकाच्या लक्षात येताच सर्वत्र खळबळ माजली. त्यानंतर मात्र बराच वेळ बस डेपोच्या आवारात मिळत नसल्याने ही बस चोरीला गेली याची चर्चा सुरू झाली आणि मग बघता बघता सर्वत्र शोधा शोध सुरू झाली. होय ही घटना घडली आहे चिपळूण येथे……. सध्या … Continue reading कोल्हापूर -चिपळूण बस गेली चोरीला..?.. शोधा शोध आणि बरेच काही..