गुहागर ; जिल्हा परिषद शाळेत मुलांसोबत खेळतय बिबट्याच पिल्लू..!

बातम्या शेअर करागुहागर – जिल्हा परिषदेची शाळा भरली आहे….शाळेत विद्यार्थी आहेत. आणि त्याच विद्यार्थ्यांच्या सोबत चक्क बिबट्याचे पिल्लू शाळेमध्ये मुलांच्या सोबत बागडताना दिसत आहे. असा प्रकार घडलाय गुहागर तालुक्यातील उमराट येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत या शाळेतील विद्यार्थी बिबट्याच्या पिल्लासोबत खेळत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उमराट येथील जिल्हा … Continue reading गुहागर ; जिल्हा परिषद शाळेत मुलांसोबत खेळतय बिबट्याच पिल्लू..!