चिपळूण ; चिरेखाणीत आढळल्या घातक पदार्थांच्या गोणी, मातीचा भराव टाकून बुजविण्याचा प्रयत्न

बातम्या शेअर करा मार्गताम्हाने – चिपळूण तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत एका मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायनमिश्रीत घातक पदार्थांनी भरलेल्या गोणी सोमवारी आढळून आल्या. या गोणीमध्ये निळ्या रंगाचा घातक पदार्थ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून या गोणींवर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. या प्रकारामुळे ऐन पावसाळ्यात वाहणाऱ्या नदी-नाल्यांच्या बाबतीत धोकादायक स्थिती निर्माण झाली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न … Continue reading चिपळूण ; चिरेखाणीत आढळल्या घातक पदार्थांच्या गोणी, मातीचा भराव टाकून बुजविण्याचा प्रयत्न