गुहागर बोगस नोटा प्रकरण ; तालुक्यातील या नामवंत ग्रामपंचायत मधील सरपंचावर गुन्हा दाखल

बातम्या शेअर करागुहागर – ( मंगेश तावडे ) – गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएममध्ये 500 रूपयांच्या तब्बल 80 नोटा बोगस सापडल्या आहेत. या प्रकरणी भरणा करणाऱ्या तालुक्यातील झोंबडी सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून या परिसरात अशा बोगस … Continue reading गुहागर बोगस नोटा प्रकरण ; तालुक्यातील या नामवंत ग्रामपंचायत मधील सरपंचावर गुन्हा दाखल