गुहागर -चिपळूण मार्गावरील या कामामुळे आम्हाला खूपच आनंद झाला….. आम्ही असेच वागणार..

बातम्या शेअर करामार्गताम्हाणे- होय आपण जे वाचताय ते खरच आहे. कारण आम्हाला खरच खूप आनंद झाला आमचा आनंद गगनात मावेना सा झालाय तुम्ही गुहागर- चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणार म्हणून चिवेली फाटा येथे गतिरोधक टाकले त्यामुळे तुमचे धन्यवादच मात्र त्यामुळे आम्ही सुद्धा फायद्यात आलो त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत. असंच सध्या सगळे नागरिक व … Continue reading गुहागर -चिपळूण मार्गावरील या कामामुळे आम्हाला खूपच आनंद झाला….. आम्ही असेच वागणार..