…….अखेर त्यांनी करून दाखवलंच……गुहागर आगारातून लांब पल्याच्या अनेक बस बंद..

बातम्या शेअर करा गुहागर – गुहागर आगारातून धावणाऱ्या लांब पल्याच्या अनेक बस सध्या बंद करण्यात आल्या आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग, अपुऱ्या गाड्यांची संख्या ,गळक्या गाड्या ,तसेच प्रवाशांचा अल्प प्रतिसाद यामुळे या गाड्या बंद करण्यात आल्या असल्याचे आगार प्रमुख पाथरे यांनी सांगितले. गुहागर आगारातून नित्य नियमाने धावणारी गुहागर -तुळजापूर, गुहागर -विरार, गुहागर -कोल्हापूर, गुहागर -पिंपरी चिंचवड … Continue reading …….अखेर त्यांनी करून दाखवलंच……गुहागर आगारातून लांब पल्याच्या अनेक बस बंद..