मराठा प्रीमियम लीग गुहागर…….

बातम्या शेअर करा गुहागर – गुहागर तालुक्यातील मराठा समाजातील युवकांसाठी शुंगारतळी येथे मराठा प्रीमियम लीग गुहागर या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा ही ग्रामीण भागातील मराठा समाज्यातील खेळाडूंनसाठी सुवर्णसंधी ठरले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील खेडोपाड्यातील खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहे. गावागावात, … Continue reading मराठा प्रीमियम लीग गुहागर…….