गुहागर ; खादी ग्रामउद्योग मंडळाच्या जागेवर स्थानिक उपाशी तर परप्रांतीय तुपाशी

बातम्या शेअर करा गुहागर -( मंगेश तावडे )- गुहागर तालुक्यातील चिखली येथील खादी ग्रामउद्योगाच्या जागेवर स्थानिकांना संधी मिळत नाही मात्र त्याच जागेवर परप्रांतीय मात्र गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे हे खादी ग्रामउद्योग मंडळ नक्की कुणासाठी .? असा प्रश्न आता गुहागर तालुक्यातील तरुण युवकांमधून विचारला जातोय. तालुक्यातील चिखली येथे खादी ग्रामउद्योग मंडळाची तीन एकर … Continue reading गुहागर ; खादी ग्रामउद्योग मंडळाच्या जागेवर स्थानिक उपाशी तर परप्रांतीय तुपाशी