गुहागर ;.. आणि आरोपीने केले पोलिसांच्या तावडीतून पलायन

बातम्या शेअर करागुहागर – गुहागर पोलीस आज एका आरोपीला चिपळूण कोर्टामध्ये हजर करून पुन्हा गुहागर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन येत असताना आरोपीने चिखली येथे पोलिसांना चकवा देत पळ काढल्याने एकच खळबळ उडाली असून सध्या आरोपीची शोधाशोध सुरू आहे. गुहागर – चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलात पलायन केले आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या … Continue reading गुहागर ;.. आणि आरोपीने केले पोलिसांच्या तावडीतून पलायन