दोणवली मध्ये पाणी योजनेसाठीचा निधी पाण्यात ? काम न करता ठेकेदाराला २ लाख ; चौकशी करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

बातम्या शेअर कराचिपळूण – (विशेष प्रतिनिधी ) – आजपर्यंत आपण सिनेमात पाहिले की विहिर चोरीला गेली मात्र असाच काहीसा प्रकार चिपळूण तालुक्यातील दोणवली या गावात घडला आहे. या गावामध्ये झऱ्यांद्वारे पाणी येत असल्याने ते पाणी ग्रॅव्हीटीद्वारे आणण्यासाठी शासनाने या योजनेला मंजुरी दिली. या योजनेमध्ये शासनाकडून काही रक्कमही जमा झाली होती. या योजनेतील कोणत्याही कामाची सुरूवात … Continue reading दोणवली मध्ये पाणी योजनेसाठीचा निधी पाण्यात ? काम न करता ठेकेदाराला २ लाख ; चौकशी करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक