पक्ष संघटना बळकट करा – आम. भास्कर जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

बातम्या शेअर करागुहागर – कठीण परिस्थितीत कोण कुठे गेला हे न पाहता आहे त्या परिस्थितीत कार्यकर्ते जोडा संपर्क वाढवा मुळमुळीत पणा झटका,आक्रमक व्हा..! आणि पक्ष संघटना अधिक बळकट करा असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेगुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव हे गुहागर दौ-यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते … Continue reading पक्ष संघटना बळकट करा – आम. भास्कर जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन