“सर्व साथ आहे… पण एकाकी वाटतंय” आमदार भास्कर जाधव यांच्या सूचक स्टेटसने राजकीय खळबळ

बातम्या शेअर करागुहागर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जेष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने कोकणातील तसेच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्टपणे पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी न मिळण्याची खंत व्यक्त केली.त्याचवेळी त्यांनी “माझी शेवटची इच्छा आहे की विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवावा” असे वक्तव्य करत आपल्या … Continue reading “सर्व साथ आहे… पण एकाकी वाटतंय” आमदार भास्कर जाधव यांच्या सूचक स्टेटसने राजकीय खळबळ