खेड ; बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

बातम्या शेअर करा खेड – सूरत येथून बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून आणि क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सिम कार्ड क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करून फसवणूक करणाऱ्या आणखी दोघांच्या रत्नागिरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एआरके लर्निंग ग्रुप या व्हॉटस ॲप ग्रुपच्या सहाय्याने फिर्यादी यांना मोबाईलवर मॅसेज पाठवून एआरके इनव्हेसमेंट ग्रुप या कंपनीत … Continue reading खेड ; बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून फसवणूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या