चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ ; तुमच्या मनातील भावी आमदार..?

बातम्या शेअर कराचिपळूण – राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी लागले यातच प्रगती टाइम्सने आपला भावी आमदार कोण.? असे ऑनलाईन मतदान मागवत मतदारांच्या मनातील भावी आमदार कोण..? हे जाणून घेण्याचं काम केलं. आणि त्यासाठी काही दिवस ऑनलाइन लिंक द्वारे मतदान करण्यात येऊन भावी आमदार कोण हे जाणून … Continue reading चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ ; तुमच्या मनातील भावी आमदार..?