चिपळूण ; पत्रकारांची बदनामी; पोलीस ठाण्यात पत्रकारांचे निवेदन त्या पोस्ट तयार करणाऱ्यावर व व्हायरल करणाऱ्यावर कारवाईची मागणी

बातम्या शेअर करा चिपळूण – चिपळूण शहरातील माजी नगरसेवक किशोर रेडीज यांनी पत्रकारांची बदनामी होईल, अशी अश्लील पोस्ट व्हाट्सअपच्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. याबाबत संतप्त झालेल्या चिपळूण शहरातील पत्रकारांनी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक घेऊन पत्रकारांची बदनामी करणाऱ्या या पोस्टबाबत सखोल चौकशी करावी, अशा पद्धतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांवर येत्या आठ दिवसांत … Continue reading चिपळूण ; पत्रकारांची बदनामी; पोलीस ठाण्यात पत्रकारांचे निवेदन त्या पोस्ट तयार करणाऱ्यावर व व्हायरल करणाऱ्यावर कारवाईची मागणी