चिपळूण ; वाशिष्टी नदीवरील पूल शुक्रवारी वाहतुकीसाठी पाच तास बंद

0
392
बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई -गोवा महामार्गावरील हा उद्या शुक्रवारी रात्री पाच तास बंद राहणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडलेल्या या वाशिष्ठी नदीवरील नव्या पुलावर दुसरा स्लोंब टाकण्यासाठी हा पूल बंद राहणार आहे. 25 जून रोजी रात्री 11 ते 4 दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.
त्यावेळी या मार्गावरील वाहतूक पाग-उक्ताड-फरशी तिठा मार्गे वळवण्यात येणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here